Maharashtra Mega Bharti 2020-21 Online Form Date Mahabharti Sakal News

blank

Maharashtra Mega Bharti 2020-21 Online Form Date Mahabharti Sakal News – MahaBharti 2020 Date Declared:  As per Notification news published in E Sakal paper Maga bharti 2020 will be expected in April 2020. Various posts will be filled in various department which is >> Home Department, Public Health, Water Resources, Social Justice, Agriculture and Animal Husbandry, Revenue and Forestry, Women and Child Development etc., the official mega recruitment date has been fixed mega recruitment will start from April 20.

for more details about Mega Bharti 2020-21 Read below Marathi Post or refer official Advertisement from the Download links below:

Maharashtra Mega Bharti 2020-21 Date Mahabharti Sakal News

खूशखबर..! महाराष्ट्र राज्यात शासकीय मेगाभरतीला अखेर मुहूर्त लागला…

Maharashtra Mega Bharti 2020-21 Date Mahabharti Sakal News

नौकरी स्थान (Job Place):

  • महाराष्ट्रातील गुह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वनीकरण, महिला व बाल विकास इ.
    [Home Department, Public Health Department, Social Justice, Water Resources, Agriculture and Animal Husbandry, Revenue and Forestry, Women and Child Development etc.]

पद भर्ती पद्धत (Posting Type):

  • –Na–

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

  • Notice From E Sakal News Paper Source…

MahaBharti 2020-21 Latest News as per below…

एकून पद संख्या (Total Posts):

  • आणखीन स्पस्ठ नाही…
    लवकरच उपलब्ध होईल.

भरती विभाग  (Job Departments):

  1. सार्वजनिक आरोग्य,
  2. सामाजिक न्याय,
  3. जलसंपदा,
  4. कृषी व पशुसंवर्धन,
  5. महसूल व वने,
  6. महिला व बालविकास
    या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत.
    एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे.
READ  NHM Chnadrapur Bharti Recruitment 2020 chanda.nic.in zpchandrapur

mega bharti | saral seva bharti 2020 Online Form Date Mahabharti

महत्वाचे मुद्दे (Important Points):

 

  1. सामान्य प्रशासन (JED) विभाग ठरविणार 10 एप्रिलपर्यंत शासकीय मेगाभरती चे नियोजन
  2. शासकीय रिक्‍त पदांच्या भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत महाआयटीतर्फे नियुक्‍त केली जाणार खासगी एजन्सी
  3. मेगा भरती नंतर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी द्यावे लागणार नऊ हजार कोटी.
  4. महापरीक्षा (Mahapariksha.gov.in Portal) पोर्टलकडील 35 लाख विद्यार्थ्यांचा डाटा महाआयटीला सुपूर्द
  5. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग, कृषी व पशुसंवर्धन विभाग, महसूल विभागातील सर्वाधिक पदांची भरतीचे आयोजन.

तत्कालीन माजी फडणवीस सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन 72 हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील 34 लाख 82 हजार विद्यार्थ्यांनी (Mahaparisha Portal) महापरीक्षा पोर्टलकडे अर्ज केले. मात्र, मेगाभरतीला प्रत्यक्षात मुहूर्त लागलाच नाही आणि विद्यार्थ्यांची तब्बल 130 कोटींहून अधिक रक्‍कम अडकून पडली. आता महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करुन खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार (MAHAIT Department) महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युध्दपातळीवर पूर्ण केली जात आहे. (MAHAIT Department) महाआयटी विभागातर्फे ‘RSP(Request of Proposal) प्रसिध्द केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्‍ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिध्द केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी राहणार, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

सौजन्य: सकाळ पेपर
(Sakal Newspaper)

Official website for Maharashtra Mega Bharti 2020-21 Date Mahabharti Sakal News

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):


टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • अर्ज करण्याचा अंदाजित दिनांक (Expected Date): 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होण्याचा अंदाज आहे.

⇓ Advertisement & Apply Links ⇓

READ  BMC MCGM Security Guard Bharti 2020 Suraksha Rakshak

Maharashtra Mega Bharti 2020-21 Date Mahabharti Sakal News

Maharashtra Mega Bharti 2020-21 Online Form Date Mahabharti Sakal News

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.


mega bharti 2020 maharashtra, mega bharti maharashtra, saral seva bharti 2020, maha bharti 2020, mega bharti maharashtra 2020, mega bharti 2020 | mega bharti 2020 online form date, gram sevak bharti 2020 maharashtra

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here